म ए सो च्या १६० वर्षाच्या ‘ध्यासपंथे चालता’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मा. उपराष्ट्रपती यांनी मंगळवार दि ८ फेब्रुवारी सायंकाळी ५ ची वेळ दिली आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वा. सुरू होईल. फेसबुक आणि यू ट्यूब या ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीतजास्त संख्येने ऑनलाईन उपस्थित राहावे.
धन्यवाद !